
भास १०.२५ - लवकरच प्रकाशित होत आहे!
‘भास १०.२५’ (ऑक्टोबर २०२५) हा भास अनियतकालिकाचा दुसरा अंक. पहिल्या अंकाप्रमाणेच त्याचं भौतिक स्वरूप एखाद्या पुस्तकासारखं आहे. देखणं दर्शनी रूप; आयुष्य वाढावं अशा दृष्टीनं केलेली कागदाची, बांधणीची, आणि मांडणीची जाणीवपूर्वक निवड; आणि जाहिरातींचा पूर्ण अभाव असलेलं, रंजनाला प्राधान्य देणारं कथात्म-ललित-भाषांतरित साहित्याचं संकलन यात आहे. अंकातील काही गोष्टींची झलक.

भास १०.२५ : अंगुलीमाल आणि अंभोरेंच्या बोधिसत्त्वाची गोष्ट
.EeNSZip4_Z1VRyP7.webp)
भास १०.२५ : घर शिल्पा पाठक यांची ललित कथा

भास १०.२५: मृत्योपनिषद हृषीकेश गुप्ते यांची अंगावर काटा आणणारी भयकथा

भास १०.२५ : पी०सी०, जे०सी०, आणि आउट रामदास यांची थरारक अफरातफर-कथा

भास १०.२५ : राजाराणीची गोष्ट वसीमबार्री मणेर यांची कानशिलं तापवणारी शृंगार कथा

भास १०.२५: रामचंद्र कदम यांच्या कविता रामचंद्र कदम यांच्या कविता

भास १०.२५ : रावबाजीची पावभाजी आदूबाळ यांची बखरलेखनाची धाटणी वापरून लिहिलेली अनोखी साहसकथा

भास १०.२५ : शपथा रोहित होळकर यांची अद्भुतकथा
