भास १०.२५ : अंगुलीमाल आणि अंभोरेंच्या बोधिसत्त्वाची गोष्ट
अमोल उदगीरकर यांची भयकथा
Thu Oct 02
…मी सिरीयल किलर. निरुपद्रवी आणि अतिशय सर्वसामान्य. मी ज्यांना मारतो, ते माझ्यापेक्षाही सामान्य. आमच्या सामान्य लोकांच्या खेळात मोठ्या शहरातल्या चकचकाटाच्या मागे पळणाऱ्या व्यवस्थांना आणि माध्यमांना रस नाही. मी आणि माझे बळी हे या अतिशय रूक्ष, कोरड्या, उघड्याबोडक्या, डिप्रेसिंग भवतालाचे साईड प्रोडक्ट आहोत. एका अर्थाने आमची कहाणी ही या क्रूर दुष्काळी भवतालाचीच गोष्ट आहे…