भास १०.२५ : शपथा
रोहित होळकर यांची अद्भुतकथा
Thu Oct 02
…तोच त्यांना एक सळसळ ऐकू आली. आवाजाच्या दिशेनं त्यांनी मान वळवून पाहिलं. सिंहासनावरच्या मोराचे पंख किंचित हलल्यासारखे वाटले. टायर्ड! आय नीड फ्रेश एअर!” क्षणभर स्वत:शीच विचार करून ते उद्गारले. ते त्या तंद्रीतच सिंहासनाकडे पाहत होते. तोच त्यांना ती सळसळ पुन्हा दिसली…
मोराचा पिसारा खरंच सळसळला! …