
योगेश कुऱ्हाडे
मी योगेश कुऱ्हाडे.
मी व्यवसायाने आर्किटेक्ट आहे. मातीची घरं बांधतो.
अभ्यासाचा भाग म्हणून स्केचेस करायला लागलो, मग कविता.
built environment, कविता, चित्रं ही परस्पर-व्यापी माध्यमं आहेत माझ्यासाठी.
सध्या प्रलय नावाच्या एका म्युजिक बॅंडचा भाग आहे, आम्ही Kabir and Climate नावाचा एक कार्यक्रम करतो.