वसीमबारी मणेर
मी वसीमबारी मणेर.
चलचित्रकार, लेखक, दिग्दर्शक. २००३पासून फिल्म क्षेत्रात सक्रिय. मोठ्यांसाठी आणि लहानांसाठी लिहायला आणि चित्र काढायला आवडतं. सध्या भारतीय फिल्म आणि टेलिव्हिजन संस्था पुणे इथे सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत.