वेदा पंडित

वेदा पंडित

मूळच्या इचलकरंजीच्या असलेल्या वेदा पंडित या सध्या वस्तू व सेवाकर विभाग (GST), पुणे येथे राज्यकर निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. चित्रकला आणि फोटोग्राफी हे त्यांचे आवडीचे प्रांत आहेत.

ईमेल: [email protected]