
स्वाती साबणे
खरंतर मूळ शिक्षणाने अकाउंट्समधली…
पण काळाच्या ओघात चित्रांकडे वळले. मुलांच्या चित्रविश्वात रममाण झाले.
इतकी रमले, की परत शून्यातून कलाशिक्षणाची वाट धरली. आता मनसोक्त चित्रं काढते.
सगळेच विषय आवडतात. पण रोजच्या अडचणींतून शिक्षणाने, अनुभवाने, चांगल्या मैत्रीतून नवीन आशा, नवीन वाटा दिसत राहतात, हा चित्रांचा आवडीचा विषय...
रोज नवीन विचार आणि चित्रही...
शिक्षण - ATD, GD. Art, MFA(Painting)
Freelancer Artist,
Director of Mindful Creation
मेल आयडी - [email protected]