श्री. बा.
मला आठवत असल्यापासून चित्र काढतोय ...
मी श्री. बा.
मुंबईत राहतो. मला आठवत असल्यापासून चित्र काढतोय.
व्यावसायिक बालसाहित्यकार, इलस्ट्रेटर. शैक्षणिक संस्था किंवा खाजगी सहभागींसाठी कलामार्गदर्शक म्हणून काम. गेली काही वर्षं 'लोकसत्ता'मध्ये मुलांसाठी कलाविषयक वार्षिक सदर. चित्रपतंग या माझ्या संस्थेतर्फे जिल्हा परिषदेच्या शाळेत 'कलाजत्रा' हा मोफत उपक्रम राबवला जातो.
मला विदेशी चित्रपुस्तकं, चांगले सिनेमे, नाटक, चित्रं, समुद्र, बियर, मासे, वडापाव, ड्रायव्हिंग, संगीत ऐकायला आणि नेमाने पोहायला आवडतं.
संपर्क : 9029929575
ईमेल : [email protected]
वेबसाईट : www.shriba.in