साहिल उपळेकर

साहिल उपळेकर

मी रेखाटक, कॉमिक आर्टिस्ट, आणि ग्राफिक डिझायनर म्हणून काम करतो. २००९ साली फाईन आर्ट्समधलं शिक्षण पूर्ण झाल्यापासून मी पुण्यात राहून फ्री लान्सिंग करतो. २०१३ सालापासून ACK-Media या कंपनीसाठी फ्री लान्स कॉमिक आर्टिस्ट म्हणून नियमितपणे काम करतो आहे.

माझा इमेल आयडी - [email protected]