सागर अरणकल्ले

सागर अरणकल्ले

मी सागर सुरेश अरणकल्ले.

२००७ पासून विविध मॅगझिन्स, वर्तमानपत्रं, ब्रँड्स,जाहिरात कंपन्या, डिझाइन स्टुडिओ, चित्रपट वगैरेंसाठी इलस्ट्रेटर म्हणून काम करतो. गेल्या काही वर्षांत बालसाहित्यावरही काम करायची संधी मिळाली. नवनवीन माध्यमांमध्ये काम करायला आणि पाहायला विशेष आवडतं.

ईमेल: [email protected]