पारूल समीर
लहानपणापासून चित्रे काढत आली आहे...
पारूल लहान मुलांच्या पुस्तकांसाठी रेखाटनं करते. ती लहानपणापासून चित्रं काढत आली आहे. तिच्या चित्रांची प्रदर्शनंही झाली आहेत. तिला चार वर्षांचा एक खट्याळ मुलगा आहे आणि त्यालाही चित्रं खूप आवडतात.
इ-मेल: [email protected]
अमेझॉन लेखक पृष्ठ : https://www.amazon.com/kindle-dbs/entity/author/B07WWJKSLL