निहिता यात्री

निहिता यात्री

साहित्य, नाटक, राजकारण, समाजकारण हे अधूनमधून लचके तोडल्यासारखं खाणारी बाई.

कोणत्याही विचारसरणीशी उभा दावा नाही. स्वतः विचार करण्यावर निष्ठा आहे.

पोटापाण्याचा पेशा आवडतो. त्याचा साहित्यनिर्मितीशी थेट संबंध नाही.

‘आहे रे’ वर्गाच्या धोरणीपणामुळे महानगरातही झाडंपाखरं बघता येतील अशा ठिकाणी राहते.

जवळच्या लोकांकडून ‘साळसूद’, ‘नौटंकी’ अशा समर्पक नावांनी गौरव.