जितेंद्र घाटगे
जितेंद्र घाटगे हे नाशिक येथील उद्योजक, लेखक व चित्रकार आहेत. उद्योगक्षेत्रातील कार्यासोबतच साहित्य, सिनेमा आणि दृश्यकला या क्षेत्रांत त्यांना विशेष अभिरुची असून, विविध विषयांवर ते लेखन करतात.