मेघना भुस्कुटे

मेघना भुस्कुटे

मी मेघना भुस्कुटे. ठाण्यात राहते. मुद्रितशोधन, व्याकरण, साहित्य, सिनेमा, आणि नाटक हे आवडीचे प्रांत. पोटापाण्यासाठी जर्मन भाषेतली कारकुनी करते. गेली काही वर्षं पुस्तकांबद्दल गप्पा करण्यासाठी मी 'पुस्तकगप्पा' नावाचा एक कार्यक्रम करते.