भास ११.२४ : विजय बेंद्रे यांच्या कविता

विजय बेंद्रे यांच्या कविता

Fri Nov 01

तुला सगळं कसं रोडटच हवं
तुझं माझं प्रेम
फुफ्फसात गुणगुणलेली गाणी
सगळी सगळी झाडं …