
रामचंद्र कदम
माझं पूर्ण नाव रामचंद्र वामन कदम. जन्म १९५६.
जन्मस्थळ मुंबई. अर्थशास्त्र आणि संख्याशास्त्र या विषयांत पदवी.
त्यानंतर बँकेत नोकरी.
सुरुवातीला काही काळ गावात. त्यामुळे गावाविषयी आस्था,ओढ. गाव कोकणात. सिंधुदुर्ग - देवगड.
शाळेपासून शब्दांशी खेळ.
सुरुवातीला छंद, वृत्त जुळवण्यात आणि यमक साधण्यात मजा यायची. पण मग ते सोडून देऊन जरा मोकळीक घेतली.
ईमेल आयडी