प्रसन्न धांदरफळे
इलस्ट्रेशन आणि अॅनिमेशन फिल्डमध्ये गेल्या २५ वर्षांपासून काम...
प्रसन्न धांदरफळे व्यवसायाने आर्टिस्ट आहेत. इलस्ट्रेशन आणि अॅनिमेशन फिल्डमध्ये गेल्या २५ वर्षांपासून काम करत आहेत. अनेक नामांकित जाहिरात संस्था आणि ऍनिमेशन स्टुडिओजसाठी कामे केली आहेत, तसेच एका इंटरनॅशनल अॅनिमेशन कॉलेजमध्ये अर्धवेळ प्राध्यापक म्हणूनही काम करतात.