नर्मदा खरे

नर्मदा खरे

दर तीन -चार वर्षांनी दिशा बदलून काही वेगळं करायचा, अनुभवायचा प्रयत्न करते...

मी सद्ध्या बंगलोरमध्ये राहाते. एकच आयुष्य आहे, तेव्हा दर तीन -चार वर्षांनी दिशा बदलून काही वेगळं करायचा, अनुभवायचा प्रयत्न करते. ज्यानी मोहरुन जायला होईल असं काही वाचायला मिळावं, ऐकायला, बघायला, हाताळायला मिळावं अशी आशा बाळगून असते. असं काही सापडलं, तर त्याबद्दल ऐकतील त्यांना सांगायचा प्रयत्न करते. कुत्री, ढग, नद्या, कॉफी - अगदी फेटून केलेली इन्स्टंट सुद्धा - आवडतात.